टेहळणी बुरूज (अभ्यास आवृत्ती) एप्रिल २०१७

या अंकात २९ मे-२ जुलै २०१७ पर्यंत अभ्यासले जाणारे लेख दिले आहेत.

दिलेलं वचन नेहमी पाळा

वचन म्हणजे काय? देवाला दिलेलं वचन आपण किती गंभीरतेनं घेतलं पाहिजे, याबद्दल शास्त्रवचनं आपल्याला काय सांगतात?

देवाचं राज्य या पृथ्वीवर येईल, तेव्हा कोणत्या गोष्टी नाहीशा होतील?

बायबलमध्ये म्हटलं आहे “जग आणि त्याची वासना नाहीशी होण्याच्या मार्गावर आहे.” या वचनात ‘जग’ असं जे म्हटलं आहे, त्यात कोणकोणत्या गोष्टींचा समावेश आहे?

जीवन कथा

ख्रिस्ताचा सैनिक बनून राहण्याचा दृढ निश्चय असलेला

दिमित्रीस सॅरस या बांधवाने शस्त्र हाती घेण्यास नकार दिला त्यामुळे त्याला बऱ्याच त्रासाचा आणि छळाचा सामना करावा लागला. तुरुंगात असतानाही हा बांधव देवाच्या नावाला गौरव कसा देऊ शकला?

“सर्व जगाचा न्यायाधीश” नेहमी योग्य न्याय करतो

देव अन्याय करूच शकत नाही, असं का म्हणता येईल? आणि ही गोष्ट माहीत असणं आज ख्रिश्चनांसाठी का गरजेचं आहे?

न्यायाबद्दल तुमचाही दृष्टिकोन यहोवासारखाच आहे का?

न्यायाबद्दल यहोवासारखाच दृष्टिकोन आपल्याला बाळगायचा असेल, तर नम्रता आणि क्षमाशील वृत्ती दाखवणं का गरजेचं आहे?

तुमच्या स्वेच्छेने पुढे येण्याच्या मनोवृत्तीमुळे यहोवाचा गौरव होतो!

सर्वसमर्थ देवाचा उद्देश पूर्ण करण्यासाठी त्याचे सेवक जे प्रयत्न करतात, त्यांची तो कदर करतो; मग त्यांचे ते प्रयत्न कितीही कमी वाटत असले तरीही.