टेहळणी बुरूज ऑक्टोबर २०१३ | जगात इतके दुःख का? ते केव्हा नाहीसे होईल?
दुःखाविषयी बायबल काय म्हणते, आणि आणखी किती काळ आपल्याला ते सोसावे लागेल?
मुख्य विषय
असंख्य निरपराध लोकांचा बळी!
बरेचदा काहीएक कारण नसताना दुःख ओढवते. त्यासाठी देव जबाबदार आहे का?
मुख्य विषय
जगात इतके दुःख का?
दुःखाची पाच मूलभूत कारणे काय, आणि आपण कोणावर आशा लावू शकतो ते जाणून घ्या.
मुख्य विषय
लवकरच सर्व दुःखांना पूर्णविराम!
देवाने दुःखाची सर्व कारणे नाहीशी करण्याचे अभिवचन दिले आहे. तो हे केव्हा व कसे करेल?
बायबलने बदललं जीवन!
“माझं जीवन कोणत्या दिशेनं चाललं आहे याचा मी गांभीर्यानं विचार करू लागलो”
बायबल तत्त्वांमुळे एका माणसाला त्याच्या सवयी आणि विचार बदलून देवाच्या इच्छेप्रमाणे वागण्यास कशी मदत मिळाली त्याबद्दल वाचा.
IMITATE THEIR FAITH
त्याचे “सात जणांसह रक्षण” करण्यात आले
नोहा व त्याचे कुटुंब मानवजातीच्या त्या बिकट काळात तग धरून कसे राहिले?
TEACH YOUR CHILDREN
देवाला वाईट वाटतं—आपण त्याला कसं खूश करू शकतो?
तुम्हाला माहीत आहे का की तुमच्या वागण्याचा यहोवाच्या भावनांवर परिणाम होऊ शकतो? आदाम आणि हव्वा यांच्या वागण्यामुळं यहोवाला किती दुःख झालं याबद्दल शिका.
बायबल प्रश्नांची उत्तरे
काही प्रार्थना देवाला का आवडत नाहीत? देवाने आपली प्रार्थना ऐकावी असे जर आपल्याला वाटत असेल तर आपण काय केले पाहिजे?
इतर ऑनलाईन फीचर्स
यहोवाचे साक्षीदार घरोघरी का जातात?
येशूने आपल्या सुरुवातीच्या शिष्यांना काय करायला सांगितले ते जाणून घ्या.