आपल्या चिमुकल्यांना शिकवा
पालकहो, आपल्या चिमुकल्यांना बायबलमधील महत्त्वाचे धडे शिकवण्यासाठी या कथांचा उपयोग करा.
प्रस्तावना
आपल्या मुलांचं संगोपन करताना बायबलमधील अनुवाद पुस्तकातील वचनांचा तुम्हाला फायदा होऊ शकतो.
LESSON २
रिबकेनं यहोवाला खूश केलं
रिबकेसारखं होण्यासाठी तू काय केलं पाहिजे? तिची कथा वाच आणि तिच्याबद्दल आणखी शिकून घे.
LESSON ३
राहाबनं यहोवावर विश्वास ठेवला
यरीहो शहराचा नाश झाला तेव्हा राहाब, तिचे आईबाबा आणि भाऊ-बहीण कसे वाचले ते जाणून घे.
LESSON ४
तिनं तिच्या बाबांना व यहोवाला खूश केलं
इफ्ताहाच्या मुलीनं कोणतं प्रॉमिस पूर्ण केलं? आपण तिच्यासारखं कसं बनू शकतो?
LESSON ५
जे बरोबर होतं ते शमुवेल करत राहिला
तू शमुवेलासारखं कसं बनू शकतो व आजूबाजूला लोक वाईट कामं करत असले तरी जे बरोबर आहे ते कसं करू शकतोस?
LESSON ७
तुला कधी एकटं-एकटं किंवा भीती वाटली आहे का?
एलीयाला एकटं-एकटं वाटत होतं तेव्हा यहोवानं त्याला काय सांगितलं? एलीयाकडून तू कोणता धडा शिकू शकतोस?
LESSON ८
योशीयाचे मित्र चांगले होते
बायबलमध्ये सांगितले आहे, की योशीयाला जे बरोबर आहे ते करायला सोपं वाटलं नाही. त्याच्या फ्रेंड्सनी त्याला कशी मदत केली ते जाणून घे.
LESSON ९
यिर्मयानं लोकांना यहोवाबद्दल सांगायचं सोडलं नाही
लोकांनी यिर्मयाची टिंगल केली, त्याच्यावर चिडले तरीपण तो यहोवाबद्दल का बोलत राहिला?
LESSON ११
त्यांनी येशूबद्दल लिहिलं
येशूच्या काळात राहात असलेल्या व त्याच्याबद्दल लिहिणाऱ्या आठ बायबल लेखकांबद्दल जाणून घे.
LESSON १४
पृथ्वीवर येणारं राज्य
येशू पृथ्वीवर राज्य करेल तेव्हा सगळीकडं कसं असेल? तुला तिथं राहायला आवडेल का?