देवाच्या नजरेत सर्वच धर्म सारखे आहेत का?
सगळेच धर्म सत्य शिकवतात का? जर असं असेल तर सगळ्या धर्मांतले विश्वास इतके वेगवेगळे का आहेत? आणि आपण करत असलेली उपासना देवाला मान्य आहे की नाही हे कसं ठरवायचं?