गीत ९३
आमच्या सभेवर आशीर्वाद दे!
१. आ-लो च-र-णां-शी तु-झ्या,
ज्ञा-न दे या-हा आ-म्हा.
रु-जा-वी तु-झी व-च-ने,
मा-ती-त हृ-द-या-च्या.
२. बर-सू दे तू आ-म्हा-व-री,
शां-ती-च्या को-मल स-री.
ब-ह-रो म-ना-म-ना-त,
पा-ल-वी-ही प्रे-मा-ची.
३. ज्ञा-न उम-ला-वे जी-व-नी,
दे अ-शी तू प्रे-र-णा.
आ-णा-वी स्तु-ती फ-ळां-नी,
थो-र ना-वा-ला तु-झ्या.
(स्तो. २२:२२; ३४:३; यश. ५०:४ ही वचनंसुद्धा पाहा.)