व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

पुन्हा घरट्यात

पुन्हा घरट्यात
  1. १. वा-टे ज-गी अ-स्थिर,

    ना कि-ना-रा-ही दि-से.

    धु-क्या-त ग-हि-ऱ्‍या,

    ह-रव-लो वा-ट दे-व-रा-ज्या-ची.

    त-री, क-रे याह का-ळ-जी,

    आ-णे तो म-ला सो-ड-वु-नी.

    (कोरस)

    तो शो-ध-तो, ह-रव-ले-ल्या पिल्‌-लास.

    तो आ-ण-तो, म-ला पु-न्हा घ-र-ट्यात.

    त्या-ने म-ला आ-ण-ले, क-से सां-भा-ळु-नी,

    वा-दळ वा-ऱ्‍या-तु-नी, घ-र-ट्यात.

  2. २. इ-थे ना भ-य ते,

    पा-श-ही ना ज-गा-चे

    क-ठी-ण का-ळी या,

    आ-हेत सो-ब-ती, मि-त्र पा-ठी-शी.

    ह-रव-ली वा-ट पु-न्हा क-धी,

    ऐ-के-ल त-री याह हा-क तु-झी.

    (कोरस)

    तो शो-ध-तो, विस-रे ना तो पिल्‌-लास.

    तो सां-ग-तो, रा-हा स-दा घ-र-ट्यात.

    तो तु-ला आ-णे-ल रे, अ-से सां-भा-ळु-नी,

    वा-दळ वा-ऱ्‍या-तु-नी, घ-र-ट्यात.

    (जोडणाऱ्‍या ओळी)

    तु-ला पा-हु-नी,

    झा-ली खु-शी, आ-लास तू,

    हे गा-ऊ आ-म्ही,

    रा-हू या सा-रे सो-ब-ती,

    आ-प-ल्या,

    घ-र-ट्यात.

    (कोरस)

    तो शो-ध-तो, ह-रव-ले-ल्या पिल्‌-लास.

    तो आ-ण-तो, तु-ला पु-न्हा घ-र-ट्यात.

    त्या-ने तु-ला आ-ण-ले,

    सा-रे सो-ब-ती तु-झे,

    घ-र-ट्यात.